जालना जिल्हा

जिल्ह्यात कोरोनाची भीती नाही, मात्र रुग्णसंख्येत परत ६१ रुग्णांची वाढ

न्यूज जालना ब्युरो दि २८ जालना जिल्ह्यात कोरोनाचा कहर झाला आहे . दिवसाकाठी रुग्णांची वाढ होत असतानाच जिल्ह्यात कोरोनाची भीती नसल्याचे चित्र आहे मात्र पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे नागरिकांनी स्वतः काळजी घेणे क्रम प्राप्त झाले आहे. जिल्ह्यात शुक्रवारी परत ६१ रुग्णांची वाढ झाली आहे यात जालना शहरातील भाग्यनगर ०१ , गणेशनगर ०१ , नुतन वसाहत ०१ , श्रीकृष्ण रुख्मिणी नगर ०३ , युसुफ कोलनी ०१ , विद्युत नगर ०१ , अंबड रोड ०१ , बदनापूर ०१ ढाकेफळ ०१ , , घनसावंगी ०२ , लिंबोणी ०२ , हिसवपुर ०२ , नेर ०१ , हिवरा रोषणगाव ०१ , भाटेपुरी ०३ , बाजी उम्रद तांडा ०१ , पाश्रुड तांडा ०१ , काजळा ०१ , उंबरखेडा ता . मंठा ०१ , टेंभुर्णी ०१ , तडेगाव ०१ , कुंभारी ०१ , जानेफळ ०१ , रामसगाव ०१ , पानेवाडी ०१ , शंकर नगर लोणार ०१ , बेथलम ०१ , बाबुलतारा ०१ , माळी गल्ली बदनापूर ०१ , पाडळी ०१ अशा प्रकारे RT – PCR तपासणीव्दारे ३७ व्यक्तीचा व अँटीजेन तपासणीद्वारे २४ व्यक्तींचा अशा एकुण ६१ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अर्चना भोसले यांनी न्यूज जालना लाईव्ह शी बोलताना दिली .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक