Breaking News
बदनापूर तालुका

बदनापूरातील श्रीराम मंदिरासमोर भाजपचे घंटानाद आंदोलन

बदनापूर प्रतिनिधी:- किशोर सिरसाठ दि २९

राज्यातील सर्व धार्मिक स्थळे भावीभक्तासाठी महाविकास आघाडी सरकारने आता खुले करावे या निषार्थ बदनापूर येथे भाजपाचे आमदार नारायण कुचे यांचा नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकातील श्रीराम मंदिरा समोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.


कोरोना संसर्गजन्य रोगामुळे सहा महिन्यांपासून धार्मिक स्थळे राज्यसरकारने बंद ठेवले आणि एकीकडे परमिट रूम, बार,एसटी बसेस, हॉटेल , चालू केल मात्र भाविक भक्तांचे श्रद्धा असलेले मंदिरे म्हणजे चर्च सरकारने बंद ठेवलेल्या तत्काळ राज्य सरकारने मंदिराचे दरवाजे उघडून भाविक भक्तांच्य भावनेचा आदर करून मंदिरात प्रवेश देण्यात यावे यानिमित्त बदनापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये श्रीरामपूर मंदिर समोर घंटानाद करत जोरदार घोषाना आवाजात देण्यात आल्या .छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत घंटानाद आंदोलनाला सुरुवात करण्यात आले महाविकास आघाडी सरकारचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आले.

यावेळी उपस्थित आमदार नारायण कुचे, बद्रीनाथ पठाडे, पद्माकर जऱ्हाड, प्रदीप साबळे, अनिराव कोलते, सत्तुशेठ गिल्डा, सुपड सिंग जगरवाल, गोरखनाथ खैरे, संतोष पवार, महेश लड्डा, जगन सेठ बारगाजे, दत्तू पाटील लहाने, हरिश्चंद्र बाबा शिंदे, गणेश कोल्हे, बाबासाहेब कऱ्हाळे, भगवान मात्रे, गणेश बावणे, दत्ता नागवे, नंदकिशोर शेळके, नामदेव तिडके, संदीप पवार, दीपक मुंडलिक, युनुस गुड्डू, शेख समीर, सुलेमान बेग, नामदेव गीते,अंकुश अडसूळ, रघुनाथ होळकर, संदीप गिरी, संतोष सिरसाट, देवचंद बहुरे, कल्याणराव काळे, नंदू धोत्रे, समाधान मुंढे, शरद गीते, भाऊसाहेब मगरे, निवृत्ती डाके, सुधीर पवार, डॉ घुनावत, अमोल चव्हाण व उपस्थित सर्व वारकरी यावेळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक