Breaking News
जालना जिल्हा

जालना जिल्ह्यात इतके पॉझिटिव्ह रुग्णांची भर

जालना न्यूज नेटवर्क दि २९

जालना जिल्ह्यात शनिवारी परत ९८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून सहा कोरोना बधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे

जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्नालय जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार ०६ करोनाग्रस्त रुग्नांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे.सदरील रुग्ण सुखापुरी ता अंबड येथील ६५ वर्षीय पुरुष , बदनापूर शहरातील ७५ वर्षीय महिला , टाकळी बाजार ता भोकरदन येथील ४५ वर्षीय पुरुष , डिग्रस ता देऊळगाव राजा ६५ वर्षीय पुरुष , फुलबाजार जालना शहर ७४ वर्षीय महिला , जालना शहरातील ५८ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

जालना शहरातील शनिमंदीर ०१ , अग्रसेन नगर ०१ , मोदीखाना ०३ , कृष्णकुंज ०१ , ढवळेश्वर ०१ , कन्हैय्यानगर ०१ , सकलेचानगर ०१ , तुळजाभवानी नगर ०१ , शाकुंतल नगर ०१ , हलदुला ता बदनापूर ०१ , भोरखेडा गायके जाफराबाद ०१ , घनसावंगी ०२ , दैठणा ०२ , वाघाळा सिंदखेडराजा ०२ , आंतरवाली ०१ , सिरसगाव ०१ नेर ०१ , गोंदी ०१ , गोलापांगरी ०१ , हिसवन ०२ , कुन्ह्यडी ०१ , देऊळगाव राजा ०३ , सिद्धेश्वर पिंपळगाव ०१ , लोणगाव ०१ , भारज ०१ , बठाण ०३ , देऊळगाव उगले ०१ , तपोवन ०१ , टेंभुर्णी ०२ , बोरखेडी ०१ , शेलगाव ०१ , केळीगव्हाण ०१ , आष्टी ०३ , हातडी ०४ , कराळा ता परतुर ०७ , हिवर्डी ०१ , निळखेडा ०३ , बोरगाव ०१ अशा प्रकारे RT – PCR तपासणीव्दारे ६२ व्यक्तीचा व अँटीजेन तपासणीद्वारे ३६ व्यक्तींचा अशा एकुण ९ ८ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली आहे .

एकूण ८७ रुग्णास डिस्चार्ज- जालना शहरातील इंदिरा नगर ०१ , गुरु गोविंदसिंग नगर ०१ , भिमनगर ०१ , योगेश नगर ०२ , शांकुतल नगर ०१ , लक्ष्मीनगर ०१ , नुतन वसाहत ०१ , प्रितीसुधानगर ०२ , फुलंब्रीकर नाट्यग्रह परिसर ०१ , भवानीनगर ०१ , संभाजीनगर ०१ , सोनलनगर ०१ , सकलेचानगर ०१ , मिशन हॉस्पिटल परिसर ०१ , उतार गल्ली ०१ , श्रीकृष्ण रुख्मिणी नगर ०१ , पांगारकर नगर ०१ , श्री कोलनी ०१ , दानाबाजार ०५ , झाशीची राणी पुतळा परिसर ०२ , नयाबाजार ०१ , नाथबाबा गल्ली ०१ , नेहरु रोड ०८ , बडीसडक ०१ , कालीकुर्ती ०४ , राज बिल्डींग ०१ , एस आर पी एफ गेट ०१ , रहेमान गंज ०१ , रुख्मिणी नगर ०१ , शनी मंदिर ०१ , जुना जालना ०१ , कादराबाद ०१ , आझाद मैदान ०१ , अंबड ०२ , घनसावंगी ०१ , डोंगरगाव ०२ , अकोला ता बदनापूर ०१ , पांगरी गोसावी ०१ , वरखेड ०१ , मंठा ०४ , रामनगर साखर कारखाना ०२ , चिखली ०१ , बावणे पांगरी ०६ , देवठाणा ०१ , जयभवानी गल्ली परतुर ०२ , चिंचोली ०३ , सिंदखेडराजा ०१ , दाभाडी ०१ , पाचोड ०१ , चंदनझिरा ०१ , देऊळगाव मही ०१ , खासगाव ०१ , सेलू जि परभणी ०१ , बदनापूर ०१ , वखारी ०२ एकूण ८७ रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिलीआहे . .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक