कोरोना अपडेट

जिल्ह्यात ४१५ पॉझिटीव्ह, ५ जणांचा कोरोनाने बळी

77 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज– जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

images (60)
images (60)

     जालना दि. 26 (न्यूज ब्युरो ) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 77 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर  जालना तालुक्यातील  जालना शहर -147, बोरगाव -1, चंदनझिरा -2, दहिफळ -1, पाष्टा -1, पिंपळगाव -1, राममुर्ती -1, रोशनगाव-1, उटवद -4,वाघ्रुळ -1 मंठा तालुक्यातील मंठा शहर -11, असोला -1, गेवराई -1, पाटोदा -8, सोनुकरवाडी -1, वाघोडा -1, घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी शहर -17, येणोरा -1, सावंगी -1, ब्राम्हणवाडी -2, कोकाटे हदगांव -1,  अंबड तालुक्यातील अंबड शहर -12, पाथरवाला -16, वाळकेश्वर -2, शहागड -4, डोणगाव -4, कुचलवाडी -3, अवा -1, लोणार भायगाव -2, चिंचखेड -2, गांगुर्डे हदगाव -1, झिर्पी -2, वालखेडा -1, पावसे पांगरी -4, देशगव्हाण -1, चिकनगाव -4, बठण खु. -1, कर्जत -1, पाथरवाला बु. -1, हस्तपोखरी -1 बदनापुर तालुक्यातील बदनापुर शहर -18, अकोला -2, बावणे पांगरी -4, चिकनगाव -1, दाभाडी -1, दावलवाडी -2, देवगांव -1, ढासला -1, धोपटेश्वर -1, जवसगाव -1, मेव्हणा -1, शेलगाव -2, तुपेवाडी -7, बाजार वाहेगाव -1, हळदोडा -4, वरुडी -1 जाफ्राबाद तालुक्यातील जाफ्राबाद शहर -9, अंबेगाव -1, ढोलखेडा -1, गोंदखेडा -1, जवखेडा -1, कुंभारझरी -1, मंगरुळ -1, टेंभुर्णी -2, येवता -3, चिखली -7, कोळेगाव -1, पिंपळगाव कड -2, वरुड -2 भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर -8, खलसा -1, कोडोळी -1,बावणे पांगरी -1, भायडी -1, चांदई ठोंबरी -2, चणेगाव -1, दानापुर -1, गोद्री -1, हिसोडा -1, कल्याणी -4, खानापुर -1, पेरजापुर -3, पिंपळगाव -3, पिंपळगाव रेणुकाई -8, राजुर -8, सुंदरवाडी -1, वालसावंगी -5,  इतर जिल्ह्यातील  बुलढाणा -4, औरंगाबाद -5, अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे  322  तर अँटीजेन तपासणीद्वारे 93 असे एकुण 415 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 29409 असुन  सध्या रुग्णालयात- 1106 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 8825 , दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 3479, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-197253  एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-415, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 24161 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 170411 रिजेक्टेड नमुने-50, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-2349, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -14914, 14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -41,   14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-7611 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 48, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती – 153 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-60, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -1106,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 27, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-77, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-21412, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-2286,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-412064, मृतांची संख्या-463

  जिल्ह्यात पाच  कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.  

आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या   153 असून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे:-   राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर ए ब्लॉक -17,राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर सी ब्लॉक -36,राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर डी ब्लॉक -46, शासकीय तंत्रनिकेतन अंबड -15,शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर -6,के.जी.बी.व्ही. घनसावंगी -24, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इमारत क्र. 2 भोरकदन -4, आयटीआय कॉलेज जाफ्राबाद-5

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!