परतूर तालुका

पंढरपूरातील विठ्ठल रुक्मिणीमंदिरच्या आंदोलनाला वारकऱ्यांचा पाठींबा

दिपक हिवाळे/ परतूर न्यूज नेटवर्क

वंचित बहुजन आघाडीकडून पंढरपूर येथील विठ्ठल रुक्माई चे मंदिर खुले करण्यासाठी सोमवारी होणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला परतूर तालुक्यातील येनोरा येथील वारकऱ्यांनी जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.

यात अंबादास महाराज गरड, संतराम महाराज जोगदंड, व जय लहुजी मित्र मंडळ यांनीही सदर आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला आहे हे आंदोलन सोमवारी पंढरपूर येथे होणार असून तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी पंढरपूर येथे उपस्थित रहावे असे जाहीर आव्हान वंचित बहुजन आघाडीचे श्रीष्टी सर्कल अध्यक्ष राजेश साळवे, भीमराव साळवे व गणेश घोडे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक