Breaking News
भोकरदन तालुका

स्पर्धेत उत्तीर्णी विद्यार्थांना बक्षिस वितरण

मधुकर सहाने : भोकरदन

लोकार्पण जिज्ञासा अभ्यास केंद्र सोयगाव देवी तर्फे आयोजित निबंध , सुंदहस्ताक्षर , गायन , वादविवाद. दि.२६ व २७ आॅगस्ट रोजी सोशल डिस्टन नियमांचे पालन करून आयोजित करण्यात आल्या होत्या ,

या कार्यक्रमाचे नियोजन जिज्ञासा अभ्यास केंद्राच्या व्यवस्थापन समिती यांने केले , त्यात विठ्ठल राऊत, समाधान सहाणे, सचिन थिटे डाॅ.आमोल कोल्हे , निवृती सहाणे, विकास सहाणे , अमोल सहाणे , रवींद्र वकोदकर , सहाणे ,सुनिल सहाने, यांनी केले .
या स्पर्धेत उतीर्ण झालेल्या विद्यार्थांना दि.२८ आॅगस्ट रोजी बक्षीस वितरित करण्यात आले .
यामध्ये निबंध, सुंदर हस्ताक्षर , वादविवाद स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक :- मनीषा त्र्यंबक पडोळ वर्ग १० वा , तर गायन स्पर्धे मध्ये , अर्जुन बाजीराव थिटे वर्ग ८ वा या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक मिळविला , या कार्यक्रमाला सरपंच श्रीमंत राऊत व अध्यक्ष म्हणुन
दादाराव राऊत , उपाध्यक्ष
गणेश सहाणे , नेव्हार सर, के. टी . इंगळे , रामेश्वर पडोळ ,सह ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक