Breaking News
घनसावंगी तालुका

पिंपरखेड ,अरगडे गव्हाण एकूण दोन पॉझिटिव्ह

घनसावंगी प्रतिनिधी दि ३१ घनसावंगी तालुक्यातील अरगडे गव्हाण येथे ४६ वर्षीय पुरुष तर पिंपरखेड येथील २३-वर्षीय मुलगा सोमवारी केलेल्या अटीजन चाचणीत पॉझिटिव्ह आढळून आले आहे . कुंभार पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण पंधरा जणांची अँटीजन चाचणी करण्यात आली होती त्यात एकूण दोन जण पॉझिटिव्ह आढळून आले असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक