Breaking News
बदनापूर तालुका

मुस्लिम आघाडी तालुका अध्यक्ष पदी मूफीद खान फेरनिवड..

बदनापूर प्रतिनिधी;-किशोर सिरसाठ ३१
बदनापूर तालुक्यातील सामाजिक कामांमध्ये क्रांतिवीर सेनेचे महत्त्वाची भूमिका असते संघटन वाढणे किंवा संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यांचे गोरगरिबांचे वंचित त्यांचे प्रश्‍न प्रशासनाच्याकडे मांडणे हा उद्देश संघटनेचा असतो या भावनेतून छावा क्रांतिवीर सेना ही सातत्याने पाच वर्षापासून बदनापूर नव्हे तर राज्य भरात मोठ्या ताकतीने काम करते तसेच बदनापूर तालुक्यात जोमाने कार्य करत आहे

म्हणूनच पुन्हा एकदा मुफीद खान यांचे मुस्लिम आघाडीचे तालुका अध्यक्ष यांची फेरनिवड शेतकरी आघाडीचे प्रदेश अध्यक्ष पंकज जऱ्हाड यांच्या नेतृत्वाखाली व त्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ,देऊन सत्कार करण्यात आला यावेळी विद्यार्थि आघाडीचे जिल्हाध्यक्ष किरन चौधरी, योगेश कोलते ,बालाजी केनेकर, अजय पाटिल, व पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक