परतूर तालुका

अतिवृष्टीमुळे पपई उत्पादक अडचणीत आर्थिक मदतीची मागणी


आष्टी प्रतिनिधी :- गेल्या आठ ते दहा दिवसापासून सतत च्या पावसामुळे पपई उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला असून हाताला येणारे फळ या पावसामुळे गेले असून या पपई साठी एकरी जवळपास 40 ते पन्नास हजार खर्च झाला असून पावसाने हातातोंडाशी आलेले फळांचे नुकसान झाले हा झालेला खर्च देखील निघणे मुश्किल झाल्याने आनंदगाव ता परतूर येथील शेतकऱ्यांनी तात्काळ याचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्याच्या मागणी बाबत निवेदन तहसीलदार यांना दिले आहे या निवेदनावर नंदकुमार गांजे,शरद गांजे,अभिजित गांजे,भगवान गांजे, नवनाथ गांजे,गिन्यानदेव गांजे,परमेश्वर शिंदे, सखाराम गांजे,अशोक गायके, विठ्ठल काळे,दगडुबा गांजे,आदी शेतकऱ्यांची नावे आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक