Breaking News
जालना जिल्हा

जालना कोरोना :जिल्ह्यात एकुण ६७ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह

न्यूज जालना ब्युरो दि ३१ जालना जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहेत यातच सोमवारी जिल्ह्यात एकुण ६७ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर एक जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अर्चना भोसले यांनी न्युज जालना शी बोलताना सांगितले जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्नालय जालना यांनी दिलेल्या अहवालानूसार आज दि . ३१/०८/२०२० रोजी ०१ करोनाग्रस्त रुग्नांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे.सदरील रुग्ण निलम नगर जालना येथील ५ ९ वर्षीय पूरूष आहे . सोमवारी पॉझिटिव्ह आलेल्या भागात जालना शहरातील यशवंत नगर ०२ , अंकुशनगर ०१ , मोदीखाना ०१ , इंदिरा नगर ०१ , मंठा चौफुली ०३ , सराफा नगर ०६ , संभाजी नगर ०१ , मंठा ०५ , उमरखेड ता.मंठा ०२ , बोरखेडी चिंचोली ०३ , देवूळगांव उगले ०२ , घनसावंगी १२ , किर्ला ०१ , पोलीस स्टेशन रोड मंठा ०१ , बोराडे गल्ली मंठा ०१ , अंबेडकर चौक मंठा ०१ , पोलीस स्टेशन मंठा ०५ , ब्राम्हण गल्ली मंठा ०१ , बदनापूर ०१ , गोलापांगरी ०१ , बालाजी मंदिर सिंदखेडराजा ०१ , पिंपळगावाडी ०१ , चंदनझिारा ०१ , अंतरवाली सराटी ०३ , अंबड ०१ , सहकार नगर लोणार ०१ , अशा प्रकारे RT – PCR तपासणीव्दारे ५ ९ व्यक्तीचाव अँटीजेन तपासणीद्वारे ०८ व्यक्तींचा अशा एकुण ६७ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली आहे . एकूण ११३ रुग्णास डिस्चार्ज- जालना शहरातील प्रशांतीनगर ०२ , ढवळेश्वश्र ०२ , एसआरपीएफ ०१ , समर्थ नगर ०५ , चौधरी नगर ०१ , इंदिरा नगर , ०१ , संजय नगर ०१ , करवा नगर ०५ , संभाजी नगर ०६ , बजरंग दालमील ०१ , जांगडा नगर ०२ , वैभव कॉलनी ०२ , कन्हैया नगर ०२ , बालाजी पार्क ०१ , भाग्यनगर ०१ , जालना शहर ०२ , अग्रसेन नगर ०७ , गुरु गोविंदसिंग नगर ०१ , योगेश नगर ०१ , गणेश नगर ०१ , भायली ०१ , लोधा कॉलनी परतूर ०३ , देवी दहेगांव ०१ , हूसेन नगर बदनापूर ०१ , देवूळगांव मही ०२ , भोकरदन ०१ , आष्टी ०१ , देवमूर्ती ०२ , गणेशपूर ०१ , पिंपळगांव ०१ , कोठी ०१ , शनिवार पेठ देवूळगांवराजा ०१ , चंदनझिरा ०३ , हस्त पोखरी ०१ , सिंदखेडराजा ०१ , परतूर ०२ , गाढेगव्हाण ०१ , किनगांवराजा ०१ , सरस्वती कॉलनी परतूर ०१ , आळंद ०१ , मेरा ०२ , असोला जहागीर ०१ , निधोना ०१ , सिव्हील कॉलनी ०१ , चिखली ०१ , रामसगांव ०१ , रामवाडी जि.औरंगाबाद ०१ , शेवली ०१ , गुंडेवाडी ०१ , धानोरा ०२ , रामेश्वर गल्ली परतूर ०४ , भोई गल्ली ०१ , लखमापूरी ०१ , जामखेड ०१ , शहागड ०१ , सुखापूरी ०१ , महाकाळा २० एकूण ११३ रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिलीआहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक