Breaking News
बिड जिल्हा

अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथे कोविड हेल्थ सेंटर आणि कोविड रुग्णालयाचे उद्घाटन संपन्न.

बबनराव वाघ,उपसंपादक

अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथे आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते ऑनलाईन आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोविड हेल्थ सेंटर आणि कोविड रुग्णालयाचे उद्घाटन झाले.

कार्यक्रमासाठी आमदार प्रकाश सोळंके, आमदार संजय दौंड, जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती शिवकन्या शिरसाट, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, आरोग्य उपसंचालक डॉ.माले, अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती मंजुषा मिसकर, श्री सचिन मुळूक,श्री राजकिशोर मोदी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ आर बी पवार, लोखंडी सावरगावचे सरपंच राजपाल देशमुख आदी उपस्थित होते.

https://www.facebook.com/collectorbeed/videos/315097366379760/

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक