अंबड तालुकाजालना जिल्हा

अंबड मध्ये दारूबंदी विरोधी पथकांची कारवाई ,पाच हजाराची दारू जप्त

जालना न्यूज /अनिल भालेकर दि १

मंगळवारी अंबड जालना रोडवरील अंबड येथे ईडीयन पेट्रोल पंप समोर पारनेर येथे एकाला अवैध दारू विक्री करत असताना दारूबंदी विरोधी पथकाने पकडून कारवाई केली आहे यात एकूण साडे पाच हजाराचा मुद्धेमाल जप्त करण्यात आला आहे याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर्भित कारवाई ही पोलीस अधीक्षक एस चैतन्य अपर पो.अ.समाधान पवार , पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली दारूबंदी विरोधी पथकचे पोलीस उपनिरीक्षक संपत पवार, ना.पो.का आर.टी.वेलदोडे, पोकाॕ , दिपक पाटील, रवि मेहेत्रे मपोना,अलका केंद्रे,चालक धोडीराम मोरे यांनी सदरची कार्यवाही केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक