Breaking News
जालना जिल्हा

कोरोना अपडेट:०९ जणांचा बळी तर जिल्ह्यात नवीन ९७ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह

न्यूज जालना (ब्युरो दि १ सप्टेंबर)
जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्नालय जालना यांनी दिलेल्या अहवालानूसार ०९ करोनाग्रस्त रुग्नांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे.सदरील रुग्ण जालना शहरातील शाकुतंलनगर येथील ७५ वर्षीय पुरुष , आखा ता.परतूर येथील ६५ वर्षीय महिला , घनसावंगी येथील ५५ वर्षीय पुरुष , शेरसवार नगर येथील ९ ० वर्षीय पुरुष , मेहकर जि.बुलढाना येथील ५४ वर्षीय महिला , खाजगी रुग्णलायातील ६८ वर्षीय पुरुष , जुना जालना परिसरातील ७५ वर्षीय पुरुष , टेलीकॉम कॉलनी जालना येथील ६१ वर्षीय महिला , साईनगर येथील ६३ वर्षीय पुरुष अशा एकूण ० ९ जणाचा समावेश आहे .

जालना शहरातील पोलीस मुख्यालय ०१ , साईनगर ०१ , मधूबन कॉलनी ०१ , जालना शहर ०१ , घायाळनगर ०१ , आनंदस्वामी गल्ली ०१ , रामनगर ढोरपूरा ०१ , अयोध्या नगर ०१ , जिल्हा महिला रुग्णालय ०२ , लक्कडकोट ०२ , अंबड ०१ , कुंभारगल्ली ०१ सोनल नगर ०१ , टेंभूर्णी ०१ , देवूळगांवराजा ०१ टाकरवन ०१ , जामवाडी ०३ , घोटन ०१ , मांडवा ०३ , शेवगांव ०१ , घनसावंगी ०१ , चंदनझिरा ०१ , पिंपळवाडी ०१ , मेहकर ०१ , राजूर ०२ , वाघूळ ०२ , कंडारी बु .०४ , दूसरबीड ०१ , मंठा ०१ , गोंदेगांव ०१ , बठाण ०२ , सिंदखेडराजा ०१ , सकलेचा नगर ०२ , अंबड ०१ , निलम नगर ०१ , रांजणी ०१ , घनसावंग्री ०१ , बालाजी नगर भोकरदन ०१ अशा प्रकारे RT – PCR तपासणीव्दारे ५१ व्यक्तीचा व अँटीजेन तपासणीद्वारे ४६ व्यक्तींचा अशा एकुण ९ ७ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली आहे .

एकूण ९ ४ रुग्णास डिस्चार्ज- जालना शहरातीलअग्रसेननगर ०१ , संजय नगर ०१ , भाजी मंडी ०१ , नारायणदादा चौक ०१ , मिशन हॉस्पीटल परिसर ०१ , जालना शहर ०४ , संभाजी नगर ०१ , रामनगर खिस्त कॅम्प ०१ , कॉलेज रोड ०१ , मोदीखाना ०१ , जयभवानी नगर ०१ , हनुमान घाट ०१ , चौधरी नगर ०१ , शंकर नगर ०१ , सोनल नगर ०२ , आनंद नगर ०१ , जमुना नगर ०१ , कांचन नगर ०१ , शाकुंतल नगर ०१ , ऋषिपार्क ०१ , खाजगी हॉस्पीटल १० , नरेश कॉम्प्लेक्स ०१ , सोरटी नगर ०१ , गणेश नगर ०१ , नुतन वसाहत ०१ , म्हाडा कॉलनी ०१ , कनैया नगर ०१ , भाग्य नगर ०१ , गेवराई ०१ , दुधना काळेगांव ०१ , रामेश्वर गल्ली परतूर ०२ , वाघाळा ता.मंठा ०२ , मंठा ०२ , भीलपूरी ०५ , धोपटेश्वर ०१ , बदनापूर ०२ , चिखली ०२ , ढोकसाळ ०१ , चिखली जिल्हा बुलढाणा ०१ , लोणार ०१ , त्रिंबकनगर देवूळगांवराजा ०१ , मत्स्योदरी कॉलनी अंबड ०१ , मेसखेडा ०१ , नागेवाडी ०६ , कथला ०१ , आझाद नगर लोणार ०१ , बागवान कॉलनी देवूळगांवराजा ०१ , विहामांडवा ०१ , साडेसावंगी ०२ , असोला ०२ , देवूळगांवराजा ०३ , परतूर ०१ , धमधम ०१ , ठाकूर नगर अंबड ०१ , आनंदवाडी ०१ , बदनापूर ०१ , चांगले नगर अंबड ०१ , तांदूळवाडी ०१ , मेरा ०२ , धोडप ता.रिसोड ०१ , भाटेपूरी ०१ , उंबरखेड ०१ , एकूण ९ ४ रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिलीआहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक