कोरोना पॉझिटिव्ह बातमीघनसावंगी तालुका

बुधवारी पिंपरखेड ४,कु.पिंपळगाव १,घनसावंगी २,तिर्थपुरी २ जण पॉझिटिव्ह

घनसावंगी न्यूज नेटवर्क दि २ सप्टेंबर

घनसावंगी तालुक्यातील पिंपरखेड बु येथे चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर अँटीजन चाचणीत कुंभार पिंपळगाव येथील ३० वर्षीय युवकांचा अहवाल बुधवारी दुपारी पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे

पिंपरखेड बु येथील बुधवारी सकाळी साडे अकरा वाजता प्रयोगशाळा जालना यांच्याकडून आलेल्या अहवालात घनसावंगी तालुक्यात आठ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे यात पिंपरखेड चार तिर्थपुरी दोन तर घनसावंगी 2 असा एकूण आठ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक