Breaking News
जालना जिल्हाराजकारण

जालना नगर पालिकेचे उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांचा राजीनामा

न्यूज जालना( ब्युरो दि २)

जालना नगर पालिकेचे उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनी बुधवारी त्यांच्या उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल यांच्याकडे सुपुर्द केला.

सन २०१६-१७ मध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत जालना नगर पालिकेवर काॅंग्रेस व राष्ट्रवादी काॅंग्रेसची सत्ता आल्यानंतर राजेश राऊत हे उपनगराध्यक्ष झाले होते.

परंतु सन २०१९ मधील विधानसभा निवडणुका वेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. सध्या ते भारतीय जनता पार्टीचे जालना शहराध्यक्ष आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक