कोरोना पॉझिटिव्ह बातमीजालना जिल्हा

बुधवारी रात्री जिल्ह्यात ८५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

न्यूज जालना (ब्युरो दि ३ सप्टेंबर) जालना जिल्ह्यात बुधवारी उशिरा आलेल्या अहवालात जिल्ह्यातील 85 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर 102 जणांचा अहवाल निघेटिव्ह प्राप्त झाला असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले. पॉझिटिव्ह रुग्णसंख्या मध्ये राजेवाडी ३, पेशन्सपुरा ३ , सोनदेव ३(ता जालना) , इंद्रानगर ५ , अरगडे गव्हाण ४, पिंपरखेड बु १ , वाघेला ता (सिदखेडराजा)१, चोधरीनगर २, मंठा १, पिंपळवाडी जालना १,सिव्हिल दवाखाना १, मोहोरा/ता जाफराबाद १, शहागड १, सिदखेडराजा ५,जायकवाडी १ , देऊळगाव राजा २ , अंबड २ ,फुलबाजार जालना १, नरिमन नगर जालना ५, छत्रपती कॉलनी २, रामनगर जालना २ , लककडकोट १, मधूबन कॉलनी १, इंद्रानगर टाकरवन जालना २, अकोलदेव तांडा १, नानेगाव बदनापूर १ , जयभवानी कॉलनी परतूर ७,द्रौपदी नगरी ३, प्रतिकनगर १, शनीमंदिर जालना २, चिंचोली सिंगलें(ता लोणार)१, midc १, धोरपुरा कॉलनी रामनगर १, भोकरदन १, रणमले १, धागी १, हिंगोली १,अकोला बदनापूर ता १, वसुधुरा नगर जालना ६, लक्ष्मी नगर१, नलगली १,जवसगाव १ तीर्थपुरी ता घनसावंगी १ अश्या एकूण या८५ जणांचे अहवाल बुधवारी रात्री दहा च्या सुमारास आलेल्या अहवालात पॉझिटिव्ह आढळून आले आहे दरम्यान १०२ जणांचा अहवाल निघेटिव्ह प्राप्त झाला आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक