घनसावंगी तालुका

पिपंरखेड बु गावात एकाच आठवड्यात २३ कोरोनाबाधित रुग्ण

पिंपरखेड /धर्मराज आंधळे दि ३ सप्टेंबर घनसांवगी तालुक्यातील पिपंरखेड बु येथे एकाच आठवड्यात २३ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत काेराेणाचा धाेका दिवसेदिवस वाढत असताना ग्रामपंचायतीकडुन उपाययोजना करण्याची ग्रामस्थांतातून मागणी होत आहे काेराेणाची साखळी रोखण्याकरिता गावात स्वंयपुर्तीने सर्व व्यापाऱ्यांकडून ५ दिवसाचा बंद पाळण्यात आला आहे. परंतु गुरुवारी आठवडी बाजार भरल्याने बाजारात कुठेही सोशल डिस्टन्स व मास्कचा वापर करताना कोणीही दिसत नाही यातच बाजारात गर्दी झाल्याने मात्र कोरोनाचा धाेका वाढू शकतो याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक