Breaking News
कोरोना पॉझिटिव्ह बातमीघनसावंगी तालुका

घनसावंगी तालुक्यात एकाच गावात आढळून आले २० पॉझिटिव्ह रुग्ण..!

घनसावंगी न्यूज नेटवर्क दि ३ सप्टेंबर

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात गुरुवारी एकाच गावात २० पॉझिटिव्ह रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे

तालुक्यात एकाच गावात एकाच दिवशी 20 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येण्याची ही तालुक्याची पहलीच वेळ आहे .

घनसावंगी तालुक्यात बुधवारी उशिरा आलेल्या अहवालात पाच जणांचा कोरोना बाधीत अहवाल आहे तर गुरुवारी दिवसभरात राणी उचेगाव गावात एकाच दिवशी २० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर रवना गावात तीन जणांचा तर दिवसभरात २९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी यांनी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक