जालना जिल्हा

प्रा. रामकिसन बेलनुर यांना पी.एच. डी. पदवीप्रदान

जालना प्रतिनिधी: मत्स्योदरी कला आणि विज्ञान महाविद्यालय कु. पिंपळगाव येथील मानसशास्त्र विषययाचे प्रा. रामकिसन बेलनुर यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ दि. २७ सप्टेंबर २०२० रोजी पी.एच. डी. पदवीप्रदान केली आहे. “Impact of birth order, gender and parenting style on self concept and adjustment of adolescents” हा संशोधन विषय आहे. डॉ. व्ही. के. दुबुले मा. विभाग प्रमुख मानसशास्त्र विभाग वसंतराव नाईक शासकीय संस्था नागपूर यांनी मार्गदर्शन केले आहे.

त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आरोग्य मंत्री मा. राजेश टोपे, प्रशासकीय अधिकारी डॉ. बी.आर. गायकवाड, मानसशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. रायपुरे, प्राचार्य डॉ. हिंमतराव नरके, प्राचार्य डॉ. राम काकडे, प्रा. डॉ. उमाकांत गायकवाड, प्रा. डॉ. ज्ञानेश नागवे, प्रा. डॉ. अंशिराम भालेकर, प्रा. उध्दव पोगलवार, प्रा.डॉ. शंकर तिकांडे, प्रा. डॉ. अनिल निंबाळकर प्रा. डॉ. गणेश कंटुले, प्रा. डॉ. संजयपान सुरासे आणि इतर सहकारी मित्र यांनी त्यांचे खास अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक