घनसावंगी तालुका

विरेगव्हाण तांडा येथील अंगणवाडी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप….!


जांबसमर्थ, प्रतिनिधी कुलदीप पवार दि ५
घनसावंगी तालुक्यातील विरेगव्हाण तांडा येथे आज दि.०५ रोजी अंगणवाडीतील ०३ ते ०६ वयोगटातील प्रत्येकी विद्यार्थ्यांना कोरोणा नियमांचे तंतोतंत पालन करून मोफत गणवेश वाटप करण्यात आले.यावेळी अंगणवाडी कार्यकर्ती सौ सोनाबाई राठोड,सौ अपराजिता पवार, अंगणवाडी मदतनीस सौ.मनिषा पवार,श्री.तुकाराम पवार, श्री.वसंत पवार,ग्रां.पं.सदस्य श्री.शिवाजी राठोड,प्रा.संपत पवार,सावन पवार, धोंडीराम पवार यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक