घनसावंगी तालुका

डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणुन साजरी

कुंभार पिंपळगाव प्रतिनिधी –

देवी रेणुका माध्यमिक विद्यालय,देवी दहेगाव या शाळेत डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणुन साजरी करण्यात अाली


शनिवारी देवी रेणुका माध्यमिक विद्यालय,देवी दहेगाव या शाळेत डाॅ.सर्वपल्ली लाधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणुन साजरी करण्यात अाली.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मु.अ.अार्दड अार.अाय.हे होते,तर प्रमुख पाहुणे म्हणुन अार्दड अार.बी.हे उपस्थित होते.यावेळी सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेच पुजन करण्यात अाले.त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांनी डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जिवन कार्याबद्दल अमूल्य मार्गदर्शन केले.यावेळी शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येंने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक