जालना जिल्हा

धक्कादायक -जालना जिल्ह्यात एकाच दिवशी २१६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

न्यूज जालना ब्युरो दि ५ जालना जिल्ह्यात कोरोनाने कहर केला असून शनिवारी जिल्ह्यात एकाच दिवशी २१६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्नालय जालना यांनी दिलेल्या अहवालानूसार ०१ करोनाग्रस्त रुग्नांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे.सदरील रुग्ण जालना रामनगर कारखाना येथील ५५ वर्षीय पुरुष आहे . जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्नालय जालना यांनी दिलेल्या अहवालानूसार आज दि .०५ / ० ९ / २०२० रोजी डेडीकेटेड कोवीड हॉस्पिटल , डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर , कोवीड केअर सेंटरमधील ६४ रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे . ३ . जालना तालुका– श्रीकृष्ण रुख्मिणी नगर ०१ , जयशंकर नगर ०१ , रामनगर पोलीस कॉलनी ०१ , कोर्ट रोड ०१ , समर्थ नगर ०२ , गोपिकिशन नगर ०१ , प्रयाग नगर ०१ , महिको दावलवाडी ०१ , चौधरीनगर ०२ , कांचन नगर ०१ , नळगल्ली ०१ , चंदनझिरा ०१ , संभाजीनगर ०१ , सेंट्रल जेल ०२ , तुळशी पार्क ०१ , एस आर पी एफ निवासस्थान ४८ , तपेवाडी ०१ , दरेगाव ०१ , देवठाणा ०१ , पिंपळवाडी ०२ , सेवली ०२ , नेर ०१. मंठा तालुका मंठा शहर शिरपुर – १ , परतूर तालुका लड्डा कॉलनी परतुर – ०५ , सरस्वती कॉलनी ३ , आदर्श कॉलनी ०१ राजपुत कॉलनी -०३ , मोंढा -०१ , विठ्ठल नगर -०३ , दैठणा -१ , खाडवी -७ . घनसावंगी तालुका – पिंपरखेड ०२ , कुंभार पिंपळगाव ०१ , अंबड तालुका– गहीनीनाथ नगर -५ , कोर्ट रोड -१ , बानेगाव -१ , हस्तपोखरी -६ , पाथरवाला -०७ , दोधडगाव -२ , पानेवाडी -२ , रुई -१ ,. बदनापूर तालुका जवसगाव – ०३ वाकुळणी -०१ , घोटन -०१ , बदनापुर शहर -०१ , कंडारी -०१ जाफ्राबाद तालुका – पुलीस कॉर्टर ०१ , पोलीस स्टेशन -०५ , निमखेडा -०१ , जांभोरा -०१ , हरपाळा -०२ , अहिल्यादेवी होळकर नगर ०१ , १ , भोकरदन तालुका -करसगाव -०१ , विटा -०१ , वालसावंगी -०४ , सिरगावमंडप -०३ , इतर जिल्हा -माळेगाव ता.गेवराई.जि . बिड -०१ , गारखेड ता.देऊळगाव राजा -०१ , केसापुर जि.बुल्ढाना -०१ अशा प्रकारे RT – PCR तपासणीव्दारे १६१ व्यक्तीचा व अँटीजेन तपासणीद्वारे ५५ व्यक्तींचा अशा एकुण २१६ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक