भोकरदन तालुका

केदारखेडा परिसरात वादळी पावसाने झोडपले,पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

भगवान पोपळघट : केदारखेडा

आज संध्याकाळी आलेल्या पावसामुळे तोंडोळी गव्हाण संगमेश्वर केदारखेडा शिवार बानेगाव या परिसरामध्ये दहा मिनिट आलेल्या वादळी वाऱ्यामुळे अतोनात नुकसान झाले त्यामध्ये मक्का, कापूस ऊस या पिकाचे अतोनात नुकसान झाले वरील पिके जमीनदोस्त झाली आहे. तरी माननीय तहसीलदार साहेब जाफराबाद व माननीय तहसीलदार साहेब भोकरदन यांनी सदरील पीक पाहणीचे आदेश देऊन पंचनामे करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कशी मिळेल लवकरात लवकर करावी ही नम्र विनंती ज्ञानेश्वर ढवळे आदी शेतकर्‍यांच्या वतीने होत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक