जालना जिल्हा

जिल्ह्यात परत नवीन ३२ जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

न्यूज जालना / तुकाराम राठोड दि ६ सप्टेंबर जालना जिल्ह्यात रविवारी दुपारी आलेल्या अहवालात जिल्ह्यातील विविध भागातील ३२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे जिल्हा आरोग्य विभातील सूत्रांनी सांगितले यात खालील गावाचा समावेश आहे १.गोंदेगाव-वय-५५-पुरूष. २.खानेपुरी-वय-२५-स्ञी. ३.खानेपुरी-वय-०५-स्ञी. ४.विरेगाव-वय-४५-स्ञी. ५.विरेगाव-वय-१९-पुरूष. ६.विरेगाव-वय-१७-स्ञी. ७.विरेगाव-वय-४०-पुरूष. ८.विरेगाव-वय-३५-स्ञी. ९.विरेगाव-वय-१४-पुरूष. १०.विरेगाव-वय-१२-स्ञी. ११.एस.आर.पी.कॉटर जालना-वय-३६-पुरूष. १२.एस.आर.पी.कॉटर जालना-वय-३४-पुरूष. १३.एस.आर.पी.कॉटर जालना-वय-४२-पुरूष. १४.एस.आर.पी.कॉटर जालना-वय-३३-पुरूष. १५.एस.आर.पी.कॉटर जालना-वय-३२-पुरूष. १६.एस.आर.पी.कॉटर जालना-वय-३६-पुरूष. १७.देहुरख-ता.घनसावंगी, जि.जालना-वय-४१-पुरूष. १८.घरगंदी-ता.देऊळगाव राजा,जि.बुलडाणा-वय-४४-पुरूष. १९.मेहकर-जि.बुलडाणा-वय-६५-पुरूष. २०.मेहकर-जि.बुलडाणा-वय-४७-पुरूष. २१.अनंद स्वामी गल्ली जालना-वय-४८-पुरूष. २२.नानेगाव ता.मेहकर,जि.बुलडाणा-वय-५२-पुरूष. २३.दुलेगाव तांडा,ता.बदनापुर, जि.जालना-वय-६०-पूरूष. २४.सेंदुर्जन-जि.बुलडाणा-वय-७०-पूरूष. २५.सेंदुर्जन-जि.बुलडाणा-वय-६५-महिला. २६.रानमाळ,ता.मंठ्ठा,जि.जालना-वय-७०-पूरूष. २७.ता.अंबड,जि.जालना-वय-३५-स्ञी. २८.संभाजीनगर-मेहकर-जि.बुलडाणा-वय-३५-स्ञी. २९.संभाजीनगर-मेहकर-जि.बुलडाणा-वय-३६-पुरूष. ३०.संभाजीनगर,मेहकर-जि.बुलडाणा-वय-३६-पूरूष. ३१.संभाजीनगर जालना-वय-३५-पुरूष. ३२.सिव्हील कॉरटर जालना-वय-३३-स्ञी. असे जालना जिल्ह्यात एकूण 32 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक