बदनापूर तालुका

वाढीव विजबिलावरून मनसे जिल्ह्यात आक्रमक

मनसे जिल्हा अध्यक्ष गजानन गीते यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनबदनापूर प्रतिनिधी- किशोर सिरसाठ –
जालना मध्ये वाढी बिलावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शुक्रवारी महावितरण कार्यालयासमोर निदर्शने केली तसे आंदोलन आंदोलनही केले यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना धारेवर धरत वाढिव वीज बिले कमी करण्याची मागणी करत करण्यात आली.
अधिकाऱ्यांना धारेवर धरत सरसकट बिल माफ करा अन्यथा खुर्ची खाली करा अशा घोषणा निर्दशने करण्यात आले घोषणा देण्यात आले.


मनसे चे महावितरण सर्कल कार्यालय जालना येथे विज बिल वाढ़ कमी करुण विज बिल माफ़ करावे हे निवेदन ३०.७.२०२० रोज़ी अधिक्षक अभियंता याना दिले परंतु आज पर्यंत त्यांच्या कडुन अपेक्षित असे काही उतर व विज बिल संदर्भात काहीही केलेल नाही अस दिसुन आल म्हनुण आज अधिक्षक अभियंता याना वाढ़िव विज बिलाचा हार देउन निदर्शने व अंदोलन जिल्हाअध्यक्ष गजानन गिते यांच्या नेतृत्वाखाली करण्यांत आले.
पुढील आठ दिवसात विज बिला संदर्भात मागण्या मान्य नाही तर मनसे खळ खळखट्याळ आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी जालना शहर अध्यक्ष बाळु जाधव ,तालुक़ा सचिव महादेव भोकरे , शहरअध्यक्ष संजय जऱ्हाड, तालुक़ा उपाध्यक्ष श्रीकांत राठोड,उपध्यक्ष शिवाजी पवार,उपध्यक्ष कृष्णा पिसोरे,वैभव सळे,गणेश शिंदे,कैलाश नरोंडे,रोहण कणसे,सुशील देशमुख,सुनील जाधव, विशाल साबळे,भीमा बिडे,मनोहर गाते,गंगाधर गिरी,अनिल गायक़वाड़,शेख़ ज़मीर,कृष्णा राठोड, उपास्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक