Breaking News
जालना जिल्हा

जालना जिल्ह्यात रुग्णवाढ थांबण्याची चिन्हे दिसेना.! १५८ जण पॉझिटिव्ह

64 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज जालना ब्युरो दि ६ :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 64 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर जालना तालुका – व्यंकटेशनगर ०१, महिला रुग्णालय ०३,हनुमानघाट ०१, रामनगर ०१,नॅशनलनगर ०१, सरस्वती कॉलनी ०१, बालाजीनगर ०३, मस्तगड ०१,हमरतनपुरा ०१, नुतन वसाहत ०२,टाऊन हॉल ०१,लक्कडकोट ०१, मुक्तेश्वर नगर ०२, सुंदरनगर ०१,अंबड चौफुली ०१, वसुंधरा नगर ०१, इन्कमटॅक्स कॉलनी ०१, भवानीनगर, चंदनझिरा ०१,वरुड ०१,सोयगव्हाण ०१,खणेपुरी ०१,इंदेवाडी जेल ०१, मोहनपुर ०१, मंठा तालुका- पोलीस स्टेशन ०२,वांजोळा ०१,पांगरी बु. ०१, ढोकसाळ ०१, वैद्यवडगाव ०५, घनसावंगी तालुका पिंपरखेड १६, रवना ११. अंबड तालुका- अंबड शहर ०३, जामखेड ०८, रोहिलागड ०४. बदनापूर तालुका -आनंदनगर ०१,गणपती गल्ली ०१, शंकरनगर ०२, रेल्वे स्टेशन ०२, रामगव्हाण ०१,वरुडी ०१,चिकनगाव ०२,दुधनवाडी ०३,गोकुळवाडी ०१,सोमठाणा ०२ जाफराबाद तालुका– कोलादेव ०१, भारज बु. ०४, भोकरदन तालुका जानेफळ ०१, इतर जिल्हाग महागाव ता. रिसोड ०३, वसमत शहर ०१, सिंदखेडराजा ०१,परळी जि.बीड ०१,रांजणगाव ०१,अशा प्रकारे आरटीपीसीआर तपासणीव्दा रे ११० व्यक्तीचा व अँटीजेन तपासणीद्वारे ४८ व्यक्तींचा अशा एकुण १५८ व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.(सदर्भित आकडेवारी ही काल सायंकाळी पासून आज सायंकाळी पर्यत आहेत) जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-11746 असुन सध्या रुग्णालयात-265 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-4130, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-384,एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-38901 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-53, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-158(ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-5626 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-32536, रिजेक्टेड नमुने-47, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445 एकुण प्रलंबित नमुने-639, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -3711 14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-24, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-3587 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-143, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-738,विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-55, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-265,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-143, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-64, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-4053, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1418 (25 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-56199 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या- 155 एवढी आहे. जालना शहरातील इंदिरानगर परिसरातील 67 वर्षीय पुरुष, दु:खीनगर परिसरातील 74 वर्षीय महिला, कन्हैयानगर परिसरातील 71 वर्षीय पुरुष व बोरखेडी ता. जालना येथील 80 वर्षीय पुरुष अशा एकुण 04 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे. आजसंस्थाात्मसक अलगीकरणात असलेल्याल व्यंक्तीं्ची संख्याण 738 असून /संस्थाीनिहाय माहिती पुढील प्रमाणेः- बद्रीनारायण बारवाले मुलींचे वसतिगृह,जालना-५६,मुलींचे शासकीय तंत्रनिकेतन वसतीगृह-00,जे ई एस मुलींचे वसतिगृह ३३,जे ई एस मुलांचे वसतिगृह-00,वन प्रशिक्षण केंद्र वस्ती गृह – ८५, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर ए ब्लॉक 00,राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर बी ब्लॉक 00, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर सी ब्लॉक २२,राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर डी ब्लॉक १२, शासकीय मुलींचे वसतिगृह मोतीबाग जालना-00, संत रामदास हॉस्टे,ल -00, पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना-८४,गुरु गणेश भवन -00,मॉडेल स्कूल परतुर-२०,के.जी.बी.व्ही.परतुर २९,के.जी.बी.व्ही. मंठा -००,मॉडेल स्कूल मंठा -१२,डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह अंबड-९७,शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड-२३,अंकुशनगर साखर कारखाना -००,शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर-३८,डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी-७४,अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी ६०, शासकीय मुलींचे वसतिगृह भोकरदन ४५,शासकीय मुलांचे वसतिगृह भोकरदन ०९,डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह भोकरदन इमारत क्र 02-१४,पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद -०७,आय.टी.आय. कॉलेज, जाफ्राबाद-00, हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद-१८. जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या नागरीकांकडुन आजपर्यंत एकुण 4 हजार 548 नागरीकांकडुन 9 लाख 61 हजार 960 रुपये एवढा दंड वसुल करण्याात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक