बदनापूर तालुका

बदनापुरात जोरदार पाऊला सुरूवात तर पावसाचा जोर कायम

शेतीचे कामे अर्धवट आवस्थेत:

बदनापूर ता. 06 : (बदनापूर प्रतिनिधी) बदनापूर तालुक्यात पुन्हा पावसाला आज दु. 03: 00 वाजेपासून जोरदार सुरवात झाली असून आताच पाच दिवसाने पावसाने थोडी फार उघड देताच शेतीचे कामे अर्धवट असताना पावसाने पुन्हा हजरी लावली आगोदरच यंदा खरीब हंगाम पूर्ण आतिउष्टी मुळे अतोनात नुकसान शेतकऱ्यांना सोसायला लागले. या अतिपावसाने शेतकरी हवालदिल झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक