जालना जिल्हा

रविवारी रात्री जिल्ह्यात परत नवीन ६३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

न्यूज जालना ब्युरो दि ७ सप्टेंबर – जालना जिल्ह्यात रविवारी रात्री उशिराने आलेल्या प्रयोगशाळेकडून अहवालात जिल्ह्यात ६३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर ७७ जणांचे अहवाल निघेटिव्ह प्राप्त झाले असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे. यामध्ये खालील गावाचा समावेश आहे अंबड शहर २ ,नूतन वसाहत अंबड १ ,अंकुश नगर १ ,पाथरवाला ४ , वडीगोद्री १ , दोडाडगाव ३ ,कंडारी १ , मातोश्री लान्स जालना १ , मिलत नगर जालना १ ,दरेंगाव जालना १,चितळी पुतळी जालना १ , डॉ आंबडेकर नगर १ , भोकरदन १ ,निपाणी पोखरी जालना १ , २५० पोलीस कॉलनी १ , पचनवडगाव जालना १ , लोणार १ , पिपरखेड ता घनसावंगी ६ , नेर ता जालना १ , सेवली ४ , DWH कॉटर जालना ६, तुळजाभवानी नगर मस्तगड जालना २ ,नवीन जालना मोढा नाका १ ,शिवनगर जालना १ , तुळशी पार्क जुना जालना १, रेल्वे स्टेशन नरिमन नगर जालना २ , माणेगाव खालसा जालना १, रिसोड (वाशीम) २ ,औरंगाबाद १, सिदखेडराजा (बुलढाणा )४ ,देउळगावराजा ५,हिंगोली १, यांचा समावेश आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक