कोरोना पॉझिटिव्ह बातमीजालना जिल्हा

कोरोना अपडेट :जालना जिल्ह्यातील ह्या भागातील नवीन १५६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

न्यूज जालना ब्युरो दि ७ जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्नालय जालना यांनी दिलेल्या अहवालानूसार ०१ करोनाग्रस्त रुग्नांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे.सदरील रुग्ण लव्हाळा ता . मेहकर येथील ६० वर्षीय पुरुष याचा समावेश आहे दरम्यान जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्नालय जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार  दि .०७ / ० ९ / २०२० रोजी डेडीकेटेड कोबीड हॉस्पिटल , डेडीकेटेड कोबीड हेल्थ मेंटर कोवीट केअर सेंटरमधील ८३ रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे . सोमवारी जिल्ह्यातील जालना तालुका- संभाजीनगर ०१ , आनंदी स्वामी गल्ली ०१ . सामान्य रुग्णालय निवासस्थान ०१ , रामनगर ०१ , शिवनगर ०१.कुहीरे गल्ली ०२ , चंदनझिरा ०१ , मंठा चौफुली ०१ , शंकर नगर ०१ , मधुबन कोलनी ०२.एम आय डी सी ०१ , गोंदेगाव ०१ , खणेपुरी ०२ , विरेगाव ०७ , एस आर पी एफ निवासस्थान ०६ , दुर्गा माता कोलनी ०१ , निलम नगर ०१ , मातोश्री लॉन ०१ , आंबेडकर नगर ०१ , पोलीस निवासस्थान ०१. जिल्हा महिला रुग्णालय ०६ , जालना शहर ०५ , तुळजाभवानी नगर ०२ , मोदीखाना ०१ , शिवनगर ०१ , नरिमन नगर ०२ , मिलनत नगर ०१ , दरेगाव ०१ , चितळी पुतळी ०१ , निपाणी पोखरी ०१ , मानेगाव ०१ , मेवली ०६ , मंठा तालुका – मंठा शहर ०१ , रानमळा ०१ , नेर ०१.परतूर _कंडारी ०५ , देवहिवरा ०१. धनसावंगी तालुका- ढाकेफळ ०१ , पिंपरखेड १९ , बोडखा ०१.गुंज ०५. अंबड तालुका- अंबड शहर ०२ , फुले नगर ०१.नुतन वसाहत ०१.गोंदी ०३ , अंकुश नगर ०१.पाथरवाला ०४ , बडीगोद्री ०१ , दोदडगाव ०३ , धनगाव ०१ , पाचनवडगाव ०२ , बोरी ०१. बदनापूर तालुका- देऊळगाव तांडा ०१ , राळा हिवरा ०२.जाफ्राबाद तालुका -अकोला देव ०१ , भारज बु ०४. भोकरदन तालुका – भोकरदन शहर ०२ , समतानगर ०२ , पेरजापुर ०१.इतर जिल्हा- इतर जिल्हा बुलढाणा नानेगाव ०१ , सिंदूरजण ०२. संभाजीनगर मेहकर ०३ , देऊळगाव राजा ०६ , साखरखेडा ०१ , सिंदखेडराजा ०३ , तांबोळा ता लोणार ०१ , कल्याण गव्हाण ०१.बीबी लोणार ०१ , सोमवार पेठ सिंदखेडराजा ०१ , लोणार ०१. गोविंद नगर हिंगोली ०१.रिसोड शहर ०१ , केबनाड ता . रिसोड ०१ सिलोड ०१ , मेहकर ०२ , सावखेड नगर सिंदखेडराजा ०१ , सुलतानपुर ०१ , अशा प्रकारे RT – PCR तपासणीब्दारे १४ ९ व्यक्तीचा व अँटीजेन तपासणीद्वारे ०७ व्यक्तींचा अशा एकुण १५६ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली आहे . जिल्हाधिकारी यांचे त्या रुग्णालयाला आदेश जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार जालना शहरातील एका खाजगी रुग्नालयात उपचार घेत असलेल्या रुग्नांचे अतिरिक्त बील आकारण्याने संबधीत रुग्नालयास १ , ९ ३ , ९ ८६ / – ( रु एक लक्ष त्र्यांनो हजार नऊशे सहयांशी फक्त ) मा.मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये जमा करण्याचे निर्देश दिले आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक