घनसावंगी तालुका

विविध मागण्यासाठी शिक्षक संघटनेचे तहसिलदारांना निवेदन

घनसावंगी प्रतिनीधी/नितिन तौर

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद घनसावंगी तालुका शाखेच्या वतीने शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी तहसिलदार, गटविकास अधिकारी, तसेच गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.


यावेळी 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत दाखल कर्मचार्यांना जुनी पेन्शन व आपघाती व नैसर्गिक मृत्यु झालेल्या कर्मचार्यंच्या कुटुंबाला 10 लाख रुपये आर्थीक मदत द्यावी,कशलेश विमा योजना,कोविड 19 च्या काळात कर्तव्य बजावताना मृत्यु झाल्यास 50 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळावे यासह इतर मागण्यासाठी तहसीलदार याना निवेदन देण्यात आले.
यावेळी तालुका नेते मनोज शिंदे, तालुका अध्यक्ष श्रीकृष्ण तौर व कोषाध्यक्ष माधव नागरे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक