कोरोना पॉझिटिव्ह बातमीजालना जिल्हा

जालना जिल्ह्यात परत नवीन १३५ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह-जिल्हा शल्य चिकित्सक यांची माहिती

न्यूज जालना ब्युरो दि ८ :जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्नालय जालना यांनी दिलेल्या अहवालानूसार ०१ करोनाग्रस्त रुग्नांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे.सदरील रुग्ण परतूर शहरातील ७० वर्षीय पुरुष आहे . जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्नालय जालना यांनी दिलेल्या अहवालानूसार आज दि .०८ / ० ९ / २०२० रोजी डेडीकेटेड कोबीड हॉस्पिटल , डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर , कोवीड केअर सेंटरमधील ६२ रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे . दरम्यान जालना जिल्ह्यात एकुण १३५ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली आहे .यात खालील तालुक्यातील गावाचा समावेश आहे. जालना तालुका- संभाजीनगर ०१ , शिवाजी पुतळा परिसर ०१ , भाग्यनगर ०२ , सामान्य रुग्णालय निवासस्थान ०१ , चौधरी नगर ०२ , खासगी रुग्णालय ०१ , मस्तगड ०२ , शिवनगर ०१ , भोकरदन नाका ०१ , महिला रुग्णालय ०१ , नेर ०१ , वखारी वडगाव ०१ , निपाणी पोखरी ०१. मंठा तालुका – देवठाणा ०२ , घारे कॉलनी ०१ , खोराड सावंगी ०३ , मंगरुळ ०१ , शिरपुर ०१ , रानमळा ०१ , हेलस ०१ , परतूर तालुका – परतुर पोलीस स्टेशन ०१ , बालाजीनगर ०३ , रेल्वे गेट ०१ , जयभवानी कोलनी ०६ , राम गल्ली ०१ , दैठणा खु ०२. घनसावंगी तालुका – पिंपरखेड ०५ , जांब समर्थ ०१ , ढाकेफळ ०३ , बोडखा ०२ , अंबडतालुका – बणगाव ०१. बदनापूर तालुका- बदनापूर शहर ०१ , शेलगाव ०१ , जवसगाव ०४ , जाफ्राबाद तालुका –जाफराबाद शहर ०१ , पोलीस स्टेशन ०१ , खासगाव ०१ , भारज ०६ , अकोला देव ०१. भोकरदन तालुका– करंजगाव ०१ , पारध बु ०१ , बालसावंगी ०१ , सिपोरा ०३ , इतर जिल्हा – पिंपळगाव जि बीड ०१ , देऊळगाव राजा ०१ , भायगाव जि बुलढाणा ०१ , वरुडी ता सिंदखेडराजा ०१ , वसमत शहर ०१ , कारंजा वाशिम ०१ , सुलतानपुर ०१ , अशा प्रकारे RT – PCR तपासणीव्दारे ८१ व्यक्तीचा व अँटीजेन तपासणीद्वारे ५४ व्यक्तींचा अशा एकुण १३५ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक