Breaking News
बिड जिल्हाशेतीविषयक

रुई गावात एकसे विस शेतकऱ्यांनी रेशीम उद्योगातुन लाखोचे घेतले उतपादन

गेवराई/गोपाल चव्हाण दि 8

गेवराई तालुक्यातील पाचेगाव सर्कल मधील रुई या गावात ग्रामपंचायत च्या माध्यमातून उपसरपंच तथा शिवसेना ता प्रमुख कालीदास नवले यानी एम आर जि एस मधुन शेतकर्याना रेशीम उद्योगाला दिली बळकटी गावात एकसे विस च्या पुढे शेतकरी रेशीम तुती लागवङ करुन कोसल्याचे उतपादन घेत आहेत रुई गावात वर्षभरात शेतकरी लाखो रुपयाचे उतपादन घेत आसल्याने रुई गावाला रेशीम उद्योगाचे गाव म्हणुन ओळखले जात आहे विशेष म्हणजे रुई हा भाग कोरङवाहु होता माञ पाण्याचे योग्य व्यावस्थापन आणी शेतीला पुरेशे नियोजन योग्य रित्या योगयोगळे पिक घेऊन शेतकरी प्रगतशील झालेला दिसुन येत आसल्याने रेशीम उद्योग शेतकर्यानी करावा असा संदेश उमेश नवले या तरुन शेतकर्यानी दिला आहे

सविस्तर असे की गेवराई तालुक्यातील रुई या गावात ग्रामपंचायत च्या माध्यमातून शिवसेनेचे नेते तथा मा राज्यमंञी बदामराव आबा पंङीत मा सभापती युद्धाजीत पंङीत याच्या मार्गदर्शनाखाली उपसरपंच तथा शिवसेना ता प्रमुख कालीदास नवले यानी एकसे विस शेतकर्याना रेशीम उद्योगातुन सहकार्य केलेले आहे ग्रामपंचायत च्या माध्यमातून एम आर जि एस मधुन प्रती शेतकर्याना तिन लाख रुपये अनुदान शेङ तुती आळ्यासाठी या रेशीम उद्योगातुन तिन कोटी चौवीस लाख रुपये शेतकर्याना मिळाले आहेत आंदाजे पाचशे एकर जमीन रेशीम उद्योगात आहे 38 तिस शेततळे झाले असुन पोखरा योनेतुन विविध योजना या गावातील ग्रामस्थानी घेतल्या आहेत अशी माहीती बापुराव पवार, अर्जुन नवले,सुदाम पवार,अशोक नवले यानी दिली आहे

शेतकर्यानी एम आर जि एस मधुन रेशीम उद्योग करावा ज्या गावात पोखरा योजना आहे त्यानी योजनेचा लाभ घेऊन रेशीम उद्योग करावा रुई या माझ्या गावात प्रत्येक शेतकरी रेशीम तुथी लागवङ करुन या उद्योगातुन लाखो रुपयाचे उतपादन घेत आसल्याने अनंद वाटत आहे आम्ही शेतकर्याना रेशीम उद्योगाची मार्गदर्शन करुन सर्वतपरी मदत करतोत

उमेश नवले शेतकरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक