घनसावंगी तालुका

पिपंरखेड बु गावाला आरोग्य सभापतीं,तहसीलदार यांची भेटअधिकारी, कर्मचाऱ्यांची केली विचारपूस

 धर्मराज आंधळे  पिपंरखेड बु दि ९

पिंपरखेड बु वाढता कोरोना चा वाढता धाेका लक्षात घेता जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती चे प्रतिनिधी कल्याण सपाटे व घनसावंगी चे तहसिलदार नरेद्र देशमुख यांनी भेट दिली पिंपरखेड बु येथे भेट यावेळी सभापती भागवत पा रक्ताटे कु पिंपळगाव चे वैद्यकीय अधिकारी डॉ दीपाली चव्हाण चेअरमण नारायण देवकाते उप सरपंच विष्णु रक्ताटे पो पा भगवंत आर्डे परमेश्वर केदार हे उपस्थित होते.

यावेळी सपाटे यांनी कोरोना आटोक्यात आणण्यासाठी गावात निर्जंतुकीकरण वारंवार फवारणी ग्रामपंचायतीच्या वतिने करत रहावी ,ईम्युनीटी पॉवर वाढण्यासाठी अरथोनीक अलब्म 30 या होमीओ पॅथीक गोळ्यांचे वाटप करावे आरोग्य विभागाने बाधीत सर्व कुटुंबाचा सर्वे करुन काही लक्षणे असल्यास लगेच कोरोना टेस्ट करुन घ्यावी अश्या सूचना दिल्या तर तहसिलदार यांनी आरोग्य कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता. ग्रामपंचायत ने घेतलेला 10 दिवस गावबंदीचा निर्णयाचे योग्य पालन सर्व गावकऱ्यांनी करावे कंटेनमेट झोन करुन कोरोना बाधीत रुग्नाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीनी कोरोना चाचणी करुन घ्यावी व आरोग्य विभागाने गावातच चाचणी शिबीर ठेवावी आशा सुचना तहसीलदार यांनी दिल्या दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक