घनसावंगी तालुका

ग्रा प पिंपरखेड बु च्या वतीने रोगप्रतिकारक गोळ्याचे वितरण

पिंपरखेड प्रतिनिधी दि ९

पिंपरखेड बु येथे गेल्या आठ दिवसांपासून कोरोनाच्या पॉझिटीव्ह रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असुन ६४ च्या वर रुग्णांचा आकडा गेला असुन कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी ग्रा प, पं स प्रशासन,आरोग्य यंत्रणा,पोलीस प्रशासन कामाला लागले असुन सभापती सरपंच चेअरमन ग्रा प सर्व सदस्य पोलीस पाटील यांची बैठक होऊन गावात दहा दिवसाचा लॉकडाऊन करण्यात आला आहे

याच पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याची काळजी म्हणुन रोगप्रतिकारक शक्ती वाढवणार्या होमिओपॅथी गोळ्याच्या वाटपाचा शुभारंभ करण्यात आला आशा सेविकांच्या माध्यमातून गांवभर या गोळ्याचे वितरण करण्यात आले यावेळी गावातील असंख्य गावकरी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक