जालना जिल्हा

कोरोना अपडेट : जिल्ह्यात परत १२० व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह

न्यूज जालना ब्युरो दि ९ सप्टेंबर जिल्हयात बुधवारी केलेल्या PCR तपासणीव्दारे ७७ व्यक्तीचा व अँटीजेन तपासणीद्वारे ४३ व्यक्तींचा अशा एकुण १२० व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली आहे . जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्नालय जालना यांनी दिलेल्या अहवालानूसार ०४ करोनाग्रस्त रुग्नांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे.सदरील रुग्ण माहोरा ता जाफराबाद येथील ५५ वर्षीय पुरुष , गणपती गल्ली अंबड येथील ५८ वर्षीय महिला , जालना शहरातील नरीमन नगर परिसरातील ७५ वर्षीय पुरुष , जालना शहरातील व्यंकटेश नगर परिसरातील ७३ वर्षीय महिला आहे . जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्नालय जालना यांनी दिलेल्या अहवालानूसार आज दि .० ९ / ० ९ / २०२० रोजी डेडीकेटेड कोवीड हॉस्पिटल , डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर , कोवीड केअर मेंटरमधील ७२ रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे जालना तालुका- क्रांतीनगर ०१ , चंदनझिरा ०१ , अग्रसेन नगर ०१ , चाणक्य कॉम्प्लेक्स ०१ , शिवाजी पुतळा ०२ , सेंट्रल जेल ० ९ , नळगल्ली ०१ , वर्धमान नगर ०१ , जालना शहर ०१ , जे पी सी बैंक कोलनी ०१ , ढवळेश्र्वर ०१ , सेवली ०१ , रूपनगर ०१ , पिंपळगाव ०२ , दरेगाव ०१ , गोंदेगाव ०५ सावंगी वाघूळ ०१ मंठा तालुका– मंठा शहर ०३ तालुका परतूर – राजपुत गल्ली ०२ , आष्टी ०१ , साळेगाव ०३ , खांडवी ०२ , दैठणा २. घनसावंगी तालुका- शेवगळ ०१. अंबड तालुका अंबड शहर ०४ , गणपती गल्ली ०४ , वलखेडा ०१ , अंकुशनगर ०१ , बणगाव ०१. साष्ट पिंपळगाव ०२ , हस्तपोखरी ०२ शहागड ०१. बदनापूर तालुका बदनापूर शहर ०१ , शेलगाव ०१ , धानोरा ०१ , . जाफ्राबाद तालुका –भारज ०२. भोकरदन तालुका -०० इतर जिल्हा- विष्णू नगर औरंगाबाद ०१ , फुलंब्री ०१ , बीबी ता लोणार जि बुलढाणा ०१ , बुलढाणा शहर ०१ , लोणार ०१ , देऊळगाव राजा ०२ , जांभोरा ता सिंदखेडराजा ०१ , उत्तर प्रदेश ०३ अशा प्रकारे RT – PCR तपासणीव्दारे ७७ व्यक्तीचा व अँटीजेन तपासणीद्वारे ४३ व्यक्तींचा अशा एकुण १२० व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक