Breaking News
परतूर तालुका

परतूर तालुक्यातील लिंगसा गावात 100 हेक्टर ऊस झाला आडवा :अतिवृष्टीने शेतकर्याचे नुकसान


तात्काळ पंचनामे करण्याची मागणी

परतूर प्रतिनिधी दि ११

अतिवृष्टीमुळे झालेल्या जवळपास 100 हेक्टर ऊसाच्या नुकसाणीचे पंचनामे करण्याची मागणी होत आहे.

परतुर तालुक्यातील लिंगसा येथे झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याच्या ऊस पिकाचे अतोनात नुकसान झाले असुन शेतकर्याच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी लिंगसा येथील विष्णू डवले राजेभाऊ डवले सचिन डवले, लक्ष्मीमन डवले, शिरंग डवले, दशरथ डवले, सुभाष डवले, विलास डवले, आसाराम डवले, गायकवाड महादेव, सिद्धेश्वर अंबुरे, कल्याण अंभुरे, गायकवाड निलेश, सुभाष गायकवाड, शेक शौकत, शेक बुधन, पवार गजानन, सचिन पवार, स्वप्नील पवार, प्रदीप बोराडे, संदीप बोराडे, शिवाजी पितळे, आसाराम पवार, रामा गोरो, सुभाष गोरे, नारायण माने, दत्ता खुले, दिगू बनसोडे, भाऊराव पवार, गौतम गायकवाड, सुभाष गायकवाड,पिनू बेंढाले, इत्यादी शेतकऱ्याचे जवळपास 100 हेक्टर ऊसाचे अतिवर्ष्टीमुळे आतोनात नुकसान झाले आहे त्यामुळं शेतकरी हवालदिल झाला आहे लवकरात लवकर झालेल्या नुकसानीचा पंचनामे करण्यात यावे अशी मागणी शेतकरी करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक