जालना जिल्हा

शुक्रवारी जालना जिल्ह्यातील ह्या भागातील 70 व्यक्तींचाअहवाल पॉझिटिव्ह .

 न्यूज जालना ब्युरो दि ११ :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड  केअर सेंटरमधील 186 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला  आहे तर जालना तालुक्यातील रुपनगर -3,  अग्रसेन नगर -2, वर्धमान नगर -1, शिवाजी नगर -1, राजमहल टॉकीज जवळ  -1, चंदनझिरा-1,दरेगाव -1, वडगांव वखारी -1, रेवगांव -1, परतुर तालुक्यातील विठ्ठल नगर-1, सातोना-1, घनसावंगी तालुक्यातील पिंपरखेड-7, अंबड तालुक्यातील शारदा नगर-2, खादगाव खु.-1, खादगाव बु.-1, बदनापुर तालुक्यातील सोमठाणा-1, भोकरदन  तालुक्यातील दाभाडी-1, उमरखेडा-1, इतर जिल्हा गारगुंडी ता. देऊळगाव राजा-1, राहुरी बु. जि. बुलढाणा-1, देऊळगाव राजा शहर-1, शिवाजी नगर मेहकर -1, मांडवा -1  अशा प्रकारे आरटीपीसीआर तपासणीव्‍दारे 33 व्यक्तीचा व अँटीजेन तपासणीद्वारे 37  व्यक्तींचा अशा एकुण 70 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-12482 असुन सध्या रुग्णालयात-256 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-4379, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-469, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-42328 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-54, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-70 (ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-6240 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-35210, रिजेक्टेड नमुने-48, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445 एकुण प्रलंबित नमुने-776, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -3914 आली असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक