कोरोना अपडेट

पहा जालना जिल्ह्यात कोठे कोठे आढळले ४२४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण !

214 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज

images (60)
images (60)


जालना दि. 30 (न्यूज ब्युरो) :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 214 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर जालना तालुक्यातील जालना शहर – 224, नाव्हा-1, घोडेगाव-02, भिलपुरी-01, चंदनझिरा-02, चिखली-01, दहिफळ-01, दरेगाव-03, डोंगरगाव-01, घाणेवाडी-01, जामवाडी-01, खरपुडी-02, मौजपुरी-03, मोतिगव्हाण-01, नागेवाडी-01, राममुर्ती-02, सिरसवाडी-01, सोनदेव-01, उटवद-01, वाघ्रुळ-01, वखारी-01, वानडगाव-01, मंठा तालुक्यातील मंठा शहर -4, पठाडा तां-01, परतुर तालुक्यातील परतुर शहर -9,आष्टी-05, कारळा-05, लि. पिंप्री-01, घनसावंगी तालुक्यातील भेंडाळा-01,हादगाव-01, कुंभारपिंपळगाव-03,रामसगाव-01, मंगरुळ ख.01,

अंबड तालुक्यातील अंबड शहर- 12, बक्षीचीवाडी-03, चिकनगाव-01, देशगव्हाण-01, जामखेड-03, लालवाडी तां-01, रोहिलागड-02, शहागड-01, सौंदलगाव-03, वडीगोद्री-01, बेलगाव-01, खंभेवाडी-01, दहिपुरी-01,

बदनापुर तालुक्यातील बदनापुर शहर -16, केळीगव्हाण-02, बावणेपांगरी-05, दादावाडी-03, नजिकपांगरी-01, मानदेवलगाव-02, मांडवा-06, म्हसला-01, रामखेडा-01, सेलगाव-08, उज्जैनपुरी-02, लोंढेवाडी-01, तुपेवाडी-01, जाफ्राबाद तालुक्यातील जाफ्राबाद शहर 01, ,आंळद 01,नलवीरा-01, पिंपळगाव-01, वरुड-01 भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर 23, अलापुर-01, दानापुर-02 गोशेगाव-01, कल्याणी-02, राजुर-05, सोयगाव देवी-02, वजीरखेडा-01, वालसावंगी-02 इतर जिल्ह्यातील औरंगाबाद -1, बुलडाणा-09, बीड-01, परभणी-04 अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 411 तर अँटीजेन तपासणीद्वारे 13 असे एकुण 424 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!