जालना जिल्हा

जालनात ४० नवीन आयसीयु बेड सुरू; आरोग्यमंत्री टोपे यांच्या हस्ते उद्घाटन

न्यूज जालना ब्युरो दि १२ कोविड रुग्णालयात नवीन ४० आयसीयु बेडचे उद्घाटन राज्याचे कुटुंब कल्याण व सार्वजनिक आरोग्य तथा पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ना. राजेश टोपे, आमदार कैलास गोरंट्याल, जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. अर्चना भोसले, जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. जिल्हा सामान्य रुग्णालयातील पहिल्या मजल्यावर आयसीयु ए आणि आयसीयु बी अशा दोन विभागात हे नवीन ४० आयसीयु बेड बसवण्यात आले असुन येथे कोरोना रुग्णांना अत्याधुनिक उपचार मिळणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक