Breaking News
कोरोना पॉझिटिव्ह बातमीजालना जिल्हा

जालना जिल्हा : ह्या भागातील १७७ जण आढळले कोरोना पॉझिटिव्ह

न्यूज जालना ब्युरो दि १२ :जालना जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असून यात शनिवारी १७७ रुग्णांची भर झाली आहे. जिल्हात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ही सहा हजार पार झाली असून एकूण कोरोना बाधीत एकूण रुग्णसंख्या ही ६४१७ वर पोहचली आहे यात १४७२ जणांचा अहवाल हा अटीजन चाचणीत पॉझिटिव्ह प्राप्तचा समावेश आहे दरम्यान जिल्ह्यात एकूण कोरोना बाधीत रुग्णावर उपचार करून ४६६८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर एकूण १५८४ जनावर जिल्ह्यात उपचार सुरू आहे (ऍक्टिव्ह रुग्णसंख्या )आहे.तर कोरोना बाधीत मृतांची रुग्णसंख्या ही १६५ वर गेली आहे. तीन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू -जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्नालय जालना यांनी दिलेल्या अहवालानूसार ०३ करोनाग्रस्त रुग्नांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे.सदरील रुग्ण शंकरनगर , जालना शहरातील येथील एक ४५ वर्षीय महिला , पिंपरखेड ता . घनसावंगी येथील ५५ वर्षीय पुरुष , अंकुश नगर अंबड येथील ५२ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे जिल्ह्यातील ह्या भागांतील १७७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह जालना तालुका – _ शेरमुलखी -०२ , भाग्य नगर -०१ , नुतन वसाहत -०१ , तुळजाभवाणी नगर -०१ , शिवाजीनगर -०१ , जालना शहर -०२ , एस.आर.पी.एफ निवासस्थान ०७ , घायाळनगर -०१ , राजपुत मोहल्ला -०१ , शंकर नगर -०१ , राऊत नगर -०१ , लक्ष्मी नगर -०१ , चंदनझिरा -०३ , महिला रुग्णालय -०१ , शनि मंदिर -०१ , आदर्श नगर -१ , शेरे सावर नगर -०१ , कन्हैयानगर . ०१ , अंकुश नगर -०२ , सोमदेव शेवली -०१ , कृष्णा नगर -०१ , दरेगांव -०१ , मंठा तालुका – मंठा शहर – ०७ , रानमळा -०२ , केदार वाकडी -०३ , बोरकिनी -०१ , दहा -०१ , खोराड सावंगी -०२ , नानसी पुनर्वसन -०१ , परतूर –० घनसावंगी तालुका- घनसावंगी शहर – ३ , पिंपरखेड -०४ , भादली -०३ , मंगु जळगांव -०१ , जवसगांव -०१ , राजेटाकळी -०१ , कुभार पिंपळगांव -०१ ,अटगडे गव्हाण -०२ अंबड तालुका- नुतन वसाहत -०२ , अंबड शहर – ०१ , दिशा नगरी -०२ , माळी गल्ली -०३ , शिवाजीनगर -०३ , जवाहर कॉलनी -०२ , गोंदि -०२ , वलखेडा -० ९ , दहयाळ -०१ , बेलेगांव -०१ , सुनगिरणी -०१ , बदनापूर तालुका सोमठाणा ०२ , शेलगांव -०३ , बदनापुर शहर – ०१ , शंकर नगर -०१ , जाफ्राबाद तालुका – टेंभुर्णी -०३ , नळविहरा -०२ , . भोकरदन तालुका – भोकरदन शहर -०३ , बोरगांव -०१ , जवखेडा -०१ इतर जिल्हा- शिरोडी ता . फुलब्री जि . औरंगाबाद -०१ , मारोनी मंदिर बीड -०१ , गारगुडी जि . बुलढाणा -०१ , मेहकर -०१ , सिंदखेड राजा -०२ , बीबी जि . बुलढाणा -०२ , चि ख ली -०१ , अशा प्रकारे RT – PCR तपासणीव्दारे ११ ९ व्यक्तीचा व अँटीजेनतपासणीद्वारे ५८ व्यक्तींचा अशा एकुण १७७ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली आहे . ७० जणांना डिस्चार्ज जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्नालय जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पिटल , डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर , कोवीड केअर सेंटरमधील ७० रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक