जालना तालुका

कारला येथे दारुबंदी पथकाने 9100 रुपयांची देशी दारु केली जप्त

बबनराव वाघ,उपसंपादक

न्युज जालना : दि 12 शनिवार रोजी 11:00 वाजता मौजपुरी पोलीस ठाणे हद्दीतील कारला येथे दारुबंदी पथकाने छापा मारुन एकी बाईच्या ताब्यातुन देशी दारूच्या बाटल्या किंमत 9100/- एकूण रूपयाची ताब्यातुन जप्त करून मौजपुरी पोलीस ठाण्यात रितसर तक्रार देण्यात आली आहे.सदरची कार्यवाही मा.पो.अ.एस.चैतन्य सर, मा.अपर पो.अ.समाधान पवार , मा.पोनि राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली दारूबंदी विरोधी पथकचे पो उप निरीक्षक संपत पवार ,स.पो.उप.नि विश्वनाथ भिसे पो.हे.का शांतीलाल दाभाडे ना.पो.का आर.टी.वेलदोडे, राम पव्हरे पोकाॕ , दिपक पाटील,पो.का रवी मेहेत्रे, मपोना अलका केंद्रे,रत्नमाला एडके चालक धोडीराम मोरे  यांनी सदरची कार्यवाही केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक