घनसावंगी तालुका

गोदाकाठच्या पिकनुकसानीचे तात्काळ पंचनामे करा : ऊसासह खरीप पिकाचे अतिवृष्टीमुळे नुकसान

घनसावंगी प्रतिनीधी / नितिन तौर दि १३

घनसावंगी तालुक्यातील गोदावरी पट्यात मौजे भादली,शिवनगाव,उक्कडगाव,गुंज,ना गोबाची वाडी,राजाटाकळी इत्यादी गावात झालेल्या अवकाळी पाऊसामुळे व वादळामुळे ऊस व खरीप पिकाचे आतोनात नुकसान झाले आहे

जाहिरात

या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकर्यातुन होत आहे मात्र प्रशासनाकडून दखल घेतल्याचे दिसत नाही येत्या 17 तारखेपर्यंत पंचनामे न झाल्यास आक्रमक पवित्रा घेत आंदोलन करण्याचा ईशारा दिला असुन संबधित तलाट्याला सांगून ऊसाचे व इतर पिकाचे त्वरीत पंचनामे करणायाचे आदेश द्यावेत व शेतकर्याना नुसकान भरपाई तात्काळ देण्यात यावी अशी मागणी भादली,शिवनगाव,उक्कडगाव,गुंज,ना गोबाची वाडी,राजाटाकळी येथील शेतकरी गणेश गुजर, अनिल तौर,सूर्यकांत तौर, दत्ताभाऊ तौर,विष्णू बापमारे,एकनाथ तौर,विजय तौर,कैलास तौर,राजेआबा तौर यानी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक