घनसावंगी तालुका

घनसांवगी मतदारसंघातील मोसंबी बागांना हेक्टरी मदत देण्याची मागणी -डॉ.हिकमत उढाण

घनसावंगी प्रतिनिधी / दि १३

घनसांवगी मतदारसंघात माेठ्या प्रमाणात मोसंबी बागा आहेत.सतत चा पाउस असल्याने व मंगु रोगाने थैमान माेसंबी बागेवर घातले आहे.सुरुवातीला ३० हजार रुपये प्रती टन भाव हाेता पन रोगामुळे मोसंबी फळाची मोठ्या प्रमाणावर गळती झाली आहे.


व आता पाच ते सहा हजार रुपये भाव प्रती टन मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे त्यांचे मनाेबल वाढवण्यासाठी शिवसेना नेते डॉ.हिकमत उढाण यांनी घनसांवगी तालुक्यातील मुरमा,कंडारी,पाडुळी,पिपंरखेड बु तसेच अंबड तालुक्यातील भार्डी ,एकलेहरा,भ.जळगाव
येथील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांच्या भेटी घेउन चर्चा केली प्रत्यक्ष बांधावर जाउन शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेतल्या आहेत व यासंदर्भात मुख्यमंञी यांना भेटुन हेक्टरी ५० हजार रुपये मदत मिळुन देण्यासाठी मागणी करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक