घनसावंगी तालुका

घनसावंगी तालुक्याची कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या पाचशेच्या उंबरठ्यावर

न्यूज ब्युरो घनसावंगी प्रतिनिधी दि १३
घनसावंगी तालुक्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ही ४६१ वर पोहचली आहे तर ऍक्टिव्ह रुग्णसंख्या ही १४६ झाली आहे तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह संख्या ही पाचशेच्या उंबरठ्यावर असून घनसावंगी तालुकात रुग्णसंख्या कमी होईची काही चिन्हे दिसत नाही


यातच रविवारी मात्र प्रयोगशाळेकडून आलेल्या अहवालात एकूण १६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे तर५२ जणांचा अहवाल निघेटिव्ह आला आहे
रविवारी पॉझिटिव्ह आलेल्या अहवालात कुंभार पिंपळगाव १ ,सागर कारखाना १, घनसावंगी ३ , मंगु जळगाव ७ ,अरगडे गव्हाण ४ रुग्णांचा समावेश आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक