जालना जिल्हा

जालना : जिल्ह्यात ह्या गावातील १७९ व्यक्तींचा अहवाल आला पॉझिटिव्ह

न्यूज जालना ब्युरो दि १३ जालना जिल्ह्यात विशेषतः ग्रामीण भागात कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण संख्या मोठया प्रमाणावर वाढत असून जिल्ह्यात एकूण ६५९६ वर पोहचली आहे यातील यशस्वी उपचार करून ४९६९ जणांना डीचार्ज देण्यात आलेला आहे. तर सध्या संपूर्ण जिल्ह्यात १४६१ ऍक्टिव्ह रुग्णसंख्या आहे दरम्यान आतपर्यंत कोरोनाने १६६ जणांचा बळी गेलेला आहे जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्नालय जालना यांनी दिलेल्या अहवालानूसार ०१ करोनाग्रस्त रुग्नांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे.सदरील रुग्ण पिंपळगाव ता भोकरदन येथील ६० वर्षीय पुरुष आहे . जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्नालय जालना यांनी दिलेल्या अहवालानूसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पिटल , डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर , कोवीड केअर सेंटरमधील ३०१ रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे . जालना तालुका – छत्रपती कोलनी ०१ , गांधी चमन ०१ , पारेख कोलनी ०१ , जिजामाता कॉलनी ०१ , नवीन मोंढा ०१ , शारदा नगर ०१. जिल्हा महिला रुग्णालय ०२ , विठ्ठल नगर ०१ , आदर्श कॉलनी ०१ , सरस्वती कॉलनी ०१ , वसंतराव नगर ०१ , गांधी चमन ०१ , चंदनझिरा ०१ लक्ष्मीनारायणपुरा ०१ , पांगारकर नगर ०१ , शिवाजी नगर ०१ , एस टी कॉलनी ०१ , दैठणा खु ०२ , दरेगाव ०३ , माळी पिंपळगाव ०३ ,देवगाव खवणे ०३ परतूर तालुका- परतुर विठ्ठल नगर ०१ , दैठणा खु . ०१ , सिरसगाव ०१ , रायपुर ०२ , लोणी ०१ , मोंढा ०१ , पोस्ट ओफिस रोड ०१ , अंबा ०१. घनसावंगी तालुका घनसावंगी शहर ०२ , पिंपरखेड ०१ , अरगडे गव्हाण ०३. अंबड तालुका- अंबड शहर ०३ , आंबेडकर नगर ०१ , भगतसिंग नगर ०१ , पाचोड नाका ०१ , गोंदी ०१ , साप्टे पिंपळगाव ०२ , हस्त पिंपळगाव ०१ , आदर्श नगर ०१ , एकलहेरा ०१ , गरडे हदगाव ०१ , मयुर नगर ०१ , जवाहर कॉलनी ०१ , गणपती गल्ली ०१.. बदनापूर तालुका – साईनगर ०१ , वंजारवाडी ०३ , बाजार गल्ली ०१ , उज्जैनपुरी ०१ , लोणार भायगाव ०१ , रोषणगाव ०१ , अंबड गाव ०१ , बदनापूर शहर ० ९ , सोमठाणा ०२ , धामणगाव ०१ , फुलेनगर ०१ , दाभाडी ०१ , जाफ्राबाद तालुका – हिवरावळी ०१ , रेपाळा ०१ , वरुड बु ०६ , सोनगीर ०२ टेंभुर्णी ०२. भोकरदन तालुका – भोकरदन शहर ०३ , खामखेडा ०१ , देशमुख गल्ली ०१ , विझोरा ०१ , जळगाव सपकाळ ०१ , नळणी समर्थ ०१ , पिंपळगाव रेणुकाई ०१ , बोरगाव जहांगीर ०१. इतर जिल्हा- लोणार शहर ०२ , गारगुंडीगाव जि बुलढाणा ०१ , देऊळगाव राजा ०३ , शास्त्री नगर शेगाव ०१ , सायगाव ता देऊळगाव राजा ०१ , शिवनी ता देऊळगाव राजा ०२ , मेहकर ०३ धोत्रा नंदी ०१ , सिंदखेडराजा ०८ , माळीपेठ मेहकर ०१ , बीबी ता लोणार ०२ , देऊळगावमही ०२ , मोहाडी ता . सिंदखेडराजा ०१ , गांरगुंडी ता देऊळगावराजा ०१ , गेवराई जि बीड ०१ , पेठ मोहल्ला परळी जि . बीड ०१ , पानवड ता सिल्लोड जि औरंगाबाद ०१ एन ११ हडको औरंगाबाद ०१ , हसनाबाद वडी शेकटा औरंगाबाद ०१ साई प्रसाद नगर तरोड खु नांदेड ०३ अशा प्रकारे RT – PCR तपासणीव्दारे १३४ व्यक्तीचा व अँटीजेन तपासणीद्वारे ४५ व्यक्तींचा अशा एकुण १७९ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अर्चना भोसले यांनी दिली आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक