जालना जिल्हा

जालनाचे मा.राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना कोरोनाची लागण

न्यूज जालना ब्युरो दि १३

शिवसेनेचे जालन्याचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना कोरोनाची लागण झाली असल्याची खोतकर यांनी आपल्या फेसबुकवरून संपर्कातील सर्वाना कळविले आहे.

याबाबत त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आप आपली टेस्ट करून सुरक्षित राहण्याचे आवाहन आपल्या पोस्ट मधून केले आहे.

सदर्भित कोरोनाबाबत आपण मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणार असल्याचे त्यांनी यावेळी कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक