घनसावंगी तालुका

लोकसहभागातून चालु असलेल्या शेत रस्त्याची तहसीलदारकडून पाहणी

घनसावंगी तालुक्यात लोकसहभागातून रस्त्याचे कामे

धामणगाव / किशोर शिंदे दि १४

घनसावंगी तालुक्यातील भेंडाळा गावातील चालू असलेल्या शेतीतील लोकसहभागातून रस्त्याची पाहणी सोमवारी घनसावंगी तहसिलदार नरेंद्र देशमुख, पंचायत समिती सभापती भागवत रक्ताटे पाटिल, यांनी पाहनी केली.


यावेळी गावातील संपतराव सुरासे ,बबनराव सुरासे, नारायण सुरासे, शरद सुरासे, उद्धव सुरासे यांची उपस्थिती होती

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक