भोकरदन तालुका

सोयगाव देवी परिसरात वादळी वार्यासह मुसळधार पाऊस,पिंकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान

मधुकर सहाने : भोकरदन

  भोकरदन तालुक्यातील सोयगाव देवी परिसरात रविवारी राञी वादळी वार्यासह मुसळधार पाऊस झाला यामध्ये पिकांचे मोठ्या प्रमात नुकसान झाले असुन,घरांचीही पडझड झाली आहे.

  दि.१३ सप्टेंबर रोजी रविवार रोजी सोयगाव देवी व परिसरात वादळी वार्यासह आवळी पाऊस झाला,पाऊस येवढा भयानक होता की नाल्यात पाणी न माहील्यामुळे आसपासच्या शेतात या नाल्यांचे पाणी घुसल्याने शेतकर्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे,तसेच अनेक घरांचीही पडझड झाली असुन या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावी अशी मागणी शेतकरी वर्गातुन होत आहे.

सोयगाव देवी येथिल शेतकरी मधुकर सहाने यांच्या शेतात नाल्याचे पाणी घुसल्याने एक एक्करमधील कपाशी व ठिबक वाहुन गेले आहे.
सोयगाव देवी येथिल सुदाम एकनाथ सहाने यांच्या घराती भिंत पडली ,सुदैवाने यात कुठलीही जिवित हानी झाली नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक