Breaking News
भोकरदन तालुका

सकल मराठा समाज भोकरदन तालुका समनवयक समितीतर्फे मराठा आरकक्षणा बाबत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर

मधुकर सहाने : भोकरदन


आज सकल मराठा समाज भोकरदन तालुका समनवयक समितीतर्फे मराठा आरकक्षणा बाबत उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उदधवजी ठाकरे यांना निवेदन सादर आले. या निवेदनात समनवय समितीने बुधवार दि.९ सप्टेंबर रोजी मा.सर्वोच्च न्यायालयाने मराठा आक्षणाला स्थगिती दिल्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थी व पालकांचे मनोधर्य खचले असुन विशेषता वैद्यकिय परिक्षा तोंडावर असतांना अशा परिस्थितीमध्ये संदर्भात तात्काळ आध्यादेश काढुन आरक्षण पुर्वत करणे मा.सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल धक्कादायक आहे.

संदर्भीय निकालाअन्वये शैक्षणिक धोका निमार्ण् झाल्याची भावना पालक व विद्यार्थीमण्येव आहे. यामुळे मा.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगित परिणाम होऊनये म्हणून राज्यसरकारने तात्काळ विविशेष अद्यादेश काढुन मराठा आरक्षणाचे लाभ पुर्ववत चालु ठेवावे जेणे करुन अचानक उद्धभवलेल्या परिथीतीमुळे गरीब मराठा जामाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेशात बाधा येणार नाही व मराठा आरक्षणाची अमलबजावणी होईपर्यंत सरकारने सर्व भरती प्रक्रिया आत्काळ थाबबावी.
त्याच बरोबर सोशलमिडीयाबवर सकरार विरुध्द मराठा आरक्षण असा वाद विकोपाला गेला आहे परिणामी मराठा समाजातील युवक आक्रमक होणच्या आधी सरकारने मराठा आरक्षण संदर्भात तात्काळ निर्णय घेऊन विद्यार्थी व युवकांना मानसिक आधार द्यावा नसता सकल मराठा समाज रत्यावर उतरल्याशिेवाय राहणार नाही.


या निवेदनावरुन नंदकुमार गिरे, प्रा.अंकुश जाधव, सुरेश पाटील तळेकर, सतिष बापु रोकडे, नारायण जिवरक, विनोद मिरकर, अप्पासाहेब जाधव, डॉ.चंद्रकांत साबळे, राहुल देशमुख,सोपान सपकाळ, शिवाजी गणपतराव सपकाळ, बबन जंजाळ, बबन शिंदे, दिपक मोरे, दिपक जाधव, विष्णू काढे, विकास बोर्डे, भ्गवान पालकर, सुर्यकांत पाटील, भगवान गिरणारे, गजानन नागवे, सुरेश बनकर, राजु सहाणे, अपोल शिेदे, समिर जाधव, वामन जंजाळ इत्यादी सकल मराठा समाज शाखा भोकरदन तालुका समनवकाच्या स्वाक्ष-या आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक