भोकरदन तालुका

ग्रामसेविक न आल्यामुळे वालसा (खालसा) गावात रिकाम्या खुर्चीला निवेदन

मधुकर सहाने : भोकरदन

मराठा आरक्षण कायम ठेवण्यात यावे या मागणीचे निवेदन शहरात गर्दी न करता गावपातळीवर देण्याचे ठरले होते याअनुषंगाने वालसा(खालसा)येथील सकल मराठा समाजाच्यावतीने निवेदन देण्यात आले मात्र ग्रामविस्तार अधिकारी श्रीमती एन.जी.पडवी  सुचनादेऊनही हजर झाल्या नाही त्यामुळे संतप्त तरुणांनी त्यांच्या दालनातील खुर्चीला निवेदन देऊन निषेध व्यक्त केला.
सदरील ग्रामसेविका नेहमीच आपल्या कर्तव्याप्रती उदासीन असतात व आपल्या कामाप्रती कामचुकारपणा दाखवतात या निमित्ताने पुन्हा एकदा त्यांचा कामचुकारपणा समोर आला असुन त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मांगणी ग्रामस्थांनाकडुन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक